अर्थ : बोल्टवर लावायची आटे असलेली धातूची जाड चकती.
उदाहरणे :
नट जास्त घट्ट नका करू, नाही तर उघडताना त्रास होईल.
अर्थ : नाटकात अभिनय करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
श्यामदेव हा एक तरबेज नट आहे.
नट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nat samanarthi shabd in Marathi.